धाराविद्युत आणि चुंबकत्व या घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्नसंच competitive exam multiple choice questions
धाराविद्युत आणि चुंबकत्व या घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्नसंच competitive exam multiple choice questions ➡️———– हा घट पुन्हा प्रभारित करता येत नाही. (1) लेड-आम्ल विद्युतघट (2) सौर घट (3) निकेल कॅडमिअम घट (4) कोरडा विद्युतघट वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ➡️लेड-आम्ल विद्युतघटात हे धन विद्युत अग्र असते. (1) Pb (2) PbO2 (3) Zn … Read more