शालार्थ प्रणालीमध्ये संचमान्यता प्रणालीशी जोडलेल्या नवीन पे-बील प्रक्रीये मुळे दिवाळीपूर्वी होणाऱ्या वेतनात अडथळे येण्याची शक्यता असल्यामुळे सदर प्रक्रिया दिवाळी नंतर लागू करणेबाबत shalartha pranali 

शालार्थ प्रणालीमध्ये संचमान्यता प्रणालीशी जोडलेल्या नवीन पे-बील प्रक्रीये मुळे दिवाळीपूर्वी होणाऱ्या वेतनात अडथळे येण्याची शक्यता असल्यामुळे सदर प्रक्रिया दिवाळी नंतर लागू करणेबाबत shalartha pranali  आपले पत्र दिनांक १४/१०/२०२५. संदर्भ : उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, सद्यस्थितीत शालार्थ प्रणालीवर संचमान्यते मधील मान्य पदे व प्रत्यक्ष कार्यरत पदे यामध्ये सुसूत्रता येण्यासाठी इंटिग्रेशन प्रक्रिया सुरु आहे. तथापि … Read more

संचमान्यता सन २०२५-२६ बाबत sanchmanyata shasan paripatrak 

संचमान्यता सन २०२५-२६ बाबत sanchmanyata shasan paripatrak  संदर्भ :- १) शासन निर्णय क्र. एसएसएन-२०१५/प्र.क्र.१६/१५/टीएनटी-२, दि.१५.०३.२०२४ २) मा. श्री. सुधाकर अडबाले, वि.प.स. यांनी प्रधान सचिव, शालेय शिक्षण यांना उद्देशून केलेले निवेदन जा.क्र.२२७५/२०२५ ३) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांचे पत्र क्र. शिसंमा /२०२५/टि-८/व्हीआयपी/ई-२२८३१२०, दि.०३.१०.२०२५ उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भाकीत मा. श्री. सुधाकर अडबाले, वि.प.स. यांच्या … Read more

नादेय दाखला प्रमाणपत्र pdf स्वरुपात उपलब्ध nadey dakhla pramanpatra pdf

नादेय दाखला प्रमाणपत्र pdf स्वरुपात उपलब्ध nadey dakhla pramanpatra pdf नादेय दाखला प्रमाणपत्र pdf स्वरुपात उपलब्ध

माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करणेबाबत vachan prerna din celebration

माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करणेबाबत vachan prerna din celebration शासन परिपत्रक :- माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निर्णयास अनुसरुन शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा … Read more

शिक्षक व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणेबाबत karmachari adhikari competition 

शिक्षक व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणेबाबत karmachari adhikari competition  संदर्भ: १. राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०. २. राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४. ३. शासननिर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.१०/एसडी-६ मंत्रालय, मुंबई दि. १५ मार्च २०२४ (SQAAF) उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, राज्यातील राज्य मंडळाच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील … Read more

“Abhijat Marathi Abhiman Marathi” programme in Tokyo, Japan

Delegation of Maharashtra (Marathi Language Department) to Government of organize and participate in the “Abhijat Marathi Abhiman Marathi” programme in Tokyo, Japan Read: Director, Rajya Marathi Vikas Sanstha No. RMVS/sankirn/C.R.51/project-3/807/2025, Dated 15.09.2025. PREAMBLE:- On 3rd October, 2024 the Ministry of Culture, Government of India grant the Classical Language Status to the Marathi Language. This is … Read more

दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्याबाबत, दि.२७ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर,२०२५ dakshata janjagruti saptah 

दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्याबाबत, दि.२७ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर,२०२५ dakshata janjagruti saptah  पहा :- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः संकीर्ण-२००१/११२८/प्र.क्र.४३/०१/११-अ, दिनांक : २२ ऑक्टोबर, २००१ परिपत्रक राज्यात दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह (Vigilance Awareness Week) आयोजित करण्याचा निर्णय संदर्भाधीन दि.२२ ऑक्टोबर, २००१ च्या शासन आदेशान्वये घेण्यात आला आहे. यावर्षी दि.२७ ऑक्टोबर, २०२५ ते २ … Read more

माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती देण्याबाबत right to information 

माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती देण्याबाबत right to information  संदर्भ : माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत ऑनलाईन अर्ज, क्र. GADEP/R /२०२५/६२२१६, दि.२३.०९.२०२५ माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ नुसार आपला उपरोक्त दि.२३.०९.२०२५ रोजीचा अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे या कार्यासनास प्राप्त झाला आहे. २. संदर्भाधीन अर्जान्वये मागविण्यात आलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा … Read more

इंधन भाजीपाला देयके अदायगीकरीता अनुदान वितरण आदेश माहे सप्टेंबर २०२५ (केंद्र/राज्य हिस्सा) mid day meal mdm 

इंधन भाजीपाला देयके अदायगीकरीता अनुदान वितरण आदेश माहे सप्टेंबर २०२५ (केंद्र/राज्य हिस्सा) mid day meal mdm  लेखाशिर्ष २२०२-३८०६/२२०२-३८१५ ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) आदेश. संदर्भ: शासन निर्णय क्र. शापोआ २०२४/प्र.क्र.१४४/एस.डी.३/१०९३४८०, दिनांक-१२ जून, २०२५. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील इयत्ता १ ली ते ८ वी च्या विदयार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात येते. योजनेअंतर्गत शाळास्तरावर अन् शिजविणाऱ्या … Read more

नवीन सेवानिवृत्तीवेतन योजना (NPS) लागू असलेल्या महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनी Unified Pension Scheme (UPS) करिता विकल्प सादर करण्याबाबत

नवीन सेवानिवृत्तीवेतन योजना (NPS) लागू असलेल्या महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनी Unified Pension Scheme (UPS) करिता विकल्प सादर करण्याबाबत शासन परिपत्रक – केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने NPS (National Pension Scheme) लागू असणाऱ्या केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना UPS (Unified Pension Scheme) चा विकल्प निवडण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासदर्भात दि.२४.०१.२०२५ ची अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्यानुसार UPS … Read more