जिल्हा परिषद शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती बदली पोर्टलवर अद्ययावत करणेबाबत online teacher transfer portal
जिल्हा परिषद शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती बदली पोर्टलवर अद्ययावत करणेबाबत online teacher transfer portal संदर्भ :- मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे यांचे दि.२.७.२०२५ रोजीचे पत्र. महोदय, उपरोक्त विषयाबाबत विविध जिल्हा परिषदांकडून शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत भरलेल्या माहितीमध्ये सुधारणा करणे, नावे वगळणे आणि नव्याने नावे समाविष्ठ करण्याबाबत करण्यात आलेल्या विनंतीमुळे व जिल्हा परिषदांकडून करण्यात आलेल्या अशा … Read more