सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्नसंच competitive exam question bank
सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्नसंच competitive exam question bank ➡️सजीवांना वैज्ञानिक नाव देण्याची ‘द्विनाम पद्धती’ यांनी पहिल्यांदा वापरली. (1) कोपलैंड (2) कार्लस लिनियस (3) व्हिटाकर (4) चॅटन या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ➡️शर्करेपासून बनलेली असते. (1) शैवाल (2) कवक (3) जीवाणू (4) विषाणू या प्रश्नाचे अचूक उत्तर … Read more