आरोग्य व रोग या घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्नसंच competitive exam multiple choice questions
➡️जगातील मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आढळतात.
(1) आफ्रिकेत
(2) अमेरिकेत
(3) भारतात
(4) ऑस्ट्रेलियात
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3
➡️पुढीलपैकी कोणता आदिजीव मलेरिया (हिवताप) होण्यास कारणीभूत आहे ?
(1) प्लास्मोडिअम व्हायव्हॅक्स
(2) एन्टामिबा हिस्टोलिटिका
(3) अमिबा
(4) पैरामेशिअम
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1
➡️ ‘कॉम्प्रेशन ओन्ली लाइफ सपोर्ट’ ही प्राथमिक उपचार पद्धती झालेल्या व्यक्तीसाठी वापरतात.
(1) हृदयरोग
(3) कर्करोग
(2) मधुमेह
(4) स्वाईन फ्लू
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1
➡️पुढीलपैकी हा असंसर्गजन्य रोग आहे.
(1) डोयू
(2) स्वाईन फ्लू
(3) एड्स
(4) कर्करोग
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4
➡️………या रोगाचे विषाणू मज्जातंतूंवाटे मेंदूत प्रवेश करतात.
(1) एड्स
(2) हिवताप
(3) रेबीज
(4) डेंग्यू
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3
➡️पुढीलपैकी कोणते लक्षण हृदयविकार (Heart Disease) या रोगाचे नाही ?
(1) लठ्ठपणा
(2) छातीत असह्य वेदना होणे
(3) घाम येणे
(4) अस्वस्थता व कंप जाणवणे
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1
➡️पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस म्हणतात.
(1) मधुमेह
(2) हृदयविकार
(3) रेबीज
(4) कर्करोग
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4
➡️पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
(1) ‘क्षय’ या रोगासाठी DOT हा उपचार पूर्ण व नियमित घ्यावा.
(2) ‘अतिसार’ या रोगासाठी जलसंजीवनी (ORS) घ्यावी.
(3) ‘पटकी’ या रोगासाठी कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी.
(4) ‘विषमज्वर’ या रोगासाठी बी.सी.जी. लस टोचून घ्यावी.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4
➡️एडिस इजिप्ती प्रकारच्या डासांमार्फत हा संसर्गजन्य रोग पसरतो.
(1) हिवताप
(2) डेंग्यू
(3) स्वाईन फ्लू
(4) हत्तीरोग
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2
➡️कुत्रा चावल्यानंतर ‘रेबीज’ या आजाराची लक्षणे दिवसांत दिसू लागतात.
(1) 90 ते 175
(2) 90 ते 120
(3) 90 ते 150
(4) 90 ते 110
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3
➡️इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास रक्तातील शर्करेचे (ग्लुकोज) प्रमाण नियंत्रित होत नाही, या विकाराला म्हणतात.
(1) हृदयविकार
(2) कर्करोग
(3) स्वाईन फ्लू
(4) मधुमेह
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4
➡️. ‘जलद्वेष’ हे रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे.
(1) रेबीज
(2) डेंग्यू
(3) क्षय
(4) हत्तीरोग
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1
➡️29 सप्टेंबर या दिवशी ‘जागतिक दिन’ साजरा केला जातो.
(1) आरोग्य
(2) रक्तदान
(3) हृदय
(4) मधुमेह
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3
➡️…….या डासांचे वास्तव्य प्रदूषित पाणी/गटारे येथे असते.
(1) अॅनाफिलिस
(2) क्युलेक्स
(3) एडिस इजिप्ती
(4) एडिस अल्बोपिक्टस
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2
➡️खालीलपैकी कोणता प्राणी चावल्यामुळे रेबीज होत नाही.
(1) कुत्रा
(2) ससा
(3) डास
(4) मांजर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3
➡️एड्स हा रोग या विषाणूमुळे होतो.
(1) इन्फ्लुएन्झा ए
(2) HIV
(3) पिकोर्ना
(4) बॅक्टेरिओफाज
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2
➡️ तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, रक्तातील रक्तबिंबिका कमी होणे रोगाची लक्षणे आहेत. ही
(1) क्षय
(2) हिवताप
(3) स्वाईन फ्लू
(4) डेंग्यू
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4
➡️…………..ग्रंथीमुळे निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील शर्करेच्या (ग्लुकोज) प्रमाणावर नियंत्रण ठेवते.
(1) मूत्रपिंड
(3) अधिवृक्क ग्रंथी
(2) पिट्युटरी ग्रंथी
(4) स्वादुपिंड
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक
➡️कॅन्सरच्या उपचारांसाठी ही औषधी वनस्पती वापरतात.
(1) अडुळसा
(3) कडुनिंब
(2) सिंकोना
(4) सदाफुली
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4
➡️गटात न बसणारा शब्द ओळखा :
प्लेग, एड्स, कॉलरा, क्षय.
(1) प्लेग
(2) एड्स
(3) कॉलरा
(4) क्षय
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2
➡️मार्च 2009 मध्ये देशात स्वाईन फ्लू या आजाराची प्रथम बाधा झाली.
(1) ब्राझील
(2) इंडोनेशिया
(3) भारत
(4) मेक्सिको
➡️वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4
अमेरिकेत जेनेरिक औषधांचा वापर केला जातो.
(1) 90
(2) 80
(3) 60
(4) 70
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2
➡️………..या संप्रेरकाचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही.
(1) अल्डेस्टेरॉन
(2) ऑक्सिटोसिन
(3) इस्ट्रोजन
(4) इन्सुलिन
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4
➡️ हत्तीरोग……….या डासाच्या मादीमुळे होतो.
(1) अॅनाफिलीस
(2) क्युलेक्स
(3) एडिस इजिप्ती
(4) डेन-1
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2
➡️………हा रोग इन्फ्लुएन्झा-ए या विषाणूमुळे होतो.
(1) हिवताप
(2) डेंग्यू
(3) एड्स
(4) स्वाईन फ्लू
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4
➡️……. या रोगाला ‘जलसंत्रास’ असेही म्हणतात.
(1) क्षय
(2) स्वाईन फ्लू
(3) डेंग्यू
(4) रेबीज
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4
➡️’जागतिक मधुमेह दिन’ या दिवशी साजरा केला जातो.
(1) 14 जून
(2) 29 सप्टेंबर
(3) 14 नोव्हेंबर
(4) 2 डिसेंबर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3
➡️ अॅन्जिओप्लास्टी, स्टेंट टाकणे, पेसमेकर बसवणे, बायपास सर्जरी या सर्व उपचारपद्धती उपयुक्त ठरतात.
(1) कर्करोगासाठी
(2) मधुमेहासाठी
(3) हृदयविकारासाठी
(4) एड्ससाठी
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3
➡️ ‘हिब्रिओ कॉलरी’ या जीवाणूमुळे रोग होतो.
(1) क्षय
(2) कावीळ
(3) पटकी
(4) हगवण
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3
➡️………. या दिवशी ‘जागतिक रक्तदान दिन’ साजरा केला जातो.
(1) 14 जून
(2) 7 एप्रिल
(3) 29 सप्टेंबर
(4) 14 नोव्हेंबर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1
➡️………ला भारत सरकारने पंतप्रधान जन औषध योजना जाहीर केली.
(1) 1 जुलै 2015
(2) 1 जून 2015
(3) 1 जुलै 2014
(4) 1 जून 2014
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1
➡️राष्ट्रीय संचारी रोग संस्था’ या ठिकाणी आहे.
(1) मुंबई
(2) पुणे
(3) कोलकाता
(4) दिल्ली
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3
➡️ जागतिक आरोग्य दिन दिवशी साजरा करतात.
(1) 14 जून
(2) 29 सप्टेंबर
(3) 7 एप्रिल
(4) 14 नोव्हेंबर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3
➡️ कर्करोगाचे निदान करण्यासाठी पुढीलपैकी वापर करण्यात येत नाही. या तंत्राचा
(1) टिश्यू डायग्नोसिस
(2) सी. टी. स्कॅन
(3) मॅमोग्राफी बायॉप्सी
(4) ELISA
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4
➡️पुढीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा :
हिवताप, कावीळ, हत्तीरोग, डेंग्यू.
(1) हिवताप
(2) हत्तीरोग
(3) कावीळ
(4) डेंग्यू
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3
➡️. एड्स (AIDS) या रोगाचे निदान करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते?
(1) HCG
(2) WIDAL.
(3) ELISA
(4) CBC
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3
➡️’हिवताप’ हा आजार डासाच्या मादीमुळे होतो.
(1) अॅनाफिलीस
(2) क्युलेक्स
(3) एडिस इजिप्ती
(4) एडिस अल्बोपिक्टस
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1
➡️……. “चा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच संसर्गित माणसांद्वारे होतो.
(1) हिवताप
(2) डेंग्यू
(3) स्वाईन फ्लू
(4) रेबीज
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4

![Correction in Particulars for the National Eligibility-cum-Entrance Test [(NEET (UG)] 2026-Reg](https://dainikexam.in/wp-content/uploads/2026/03/Screenshot_2026_0311_201649-150x150.jpg)