सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणारा राज्य शासकीय व इतर पत्र कर्मचारी तसेच असुधारीत वेतन संरचनेत (६व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या आणि असुधारीत वेतन संरचनेत (५ व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पत्र कर्मचाऱ्याना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दि.०१ जुलै, २०२५ पासून सुधारणा करण्याबाबत dearness allowance paripatrak
संदर्भ :- १)
वित्त विभाग, क्र. मभवा-१३२५/प्र.क्र.१९/सेवा-९, दि.२५ फेब्रुवारी, २०२६ चे तीन शासन निर्णय
२. शासन पत्र क्र. संकीर्ण-२४१९/प्र.क्र.४२/अर्थसंकल्प दि. २५ फेब्रुवारी २०२६.
३. शिक्षण आयुक्तालयाचे क्र. अंदाज-२०१/महागाई भत्ता/२६-२७/1/1745854/2026, दिनांक २६.०२.२०२६
उपरोक्त विषयी संदर्भीय पत्राचे कृपया अवलोकन व्हावे. (प्रत संलग्न)
उपरोक्त विषयी शासनपत्र संदर्भ क्र.२ मध्ये दिलेल्या सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.









