शालेय परिपाठासाठी 365/66 दिवसांचे दिनविशेष pdf स्वरूपात उपलब्ध educational special day
जून महिन्यातील दिनविशेष
१. भारताचे माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचे निधन (१९९६)
२. झाशीची राणी – महाराणी लक्ष्मीबाई स्मृतिदिन (१९५८)
३. महिला विद्यापीठाचा प्रारंभ (१९१६)
४. शिवरायांची सुवर्णतुला (१६७४)
५. विश्वपर्यावरण दिवस (१९७२ पासून)
६. रशियाने सीयूझ ११ अंतराळयान अंतराळात सोडले
७. भारताचा दुसरा उपग्रह भास्कर १ चे अंतरिक्षात उड्डाण (१९७९)
८. शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक (१९७४)
९. लाल बहादुर शास्त्री पंतप्रधान झाले (१९६४)
१०. जागतिक दृष्टिदान दिवस
११. साने गुरुजी स्मृतिदिन (१९५०)
१२. भारतीय गणिती व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट जन्मदिन (इ.स. ४७६ )
१३. संत तुकडोजी महाराज स्मृतिदिन (१९६९)
१४. समाजकल्याण मंत्रालयाची स्थापना (१९६४)
१५. ना.ग. गोरे जन्मदिन (१९०७)
१६. बॅ. चित्तरंजन दास स्मृतिदिन (१९२५)
१७. गोपाळ गणेश आगरकर यांचा स्मृतिदिन (१८९५)
१८. रशियन साहित्यिक मॅक्झिम गॉर्की (१९३६)
१९. मातुश्री जिजाबाई यांचा स्मृतिदिन स्थापना (१९६०)
२०. महाराष्ट्र राज्यात विद्युत मंडळाची स्थापना (१९६०)
२१. डॉ. हेडगेवार स्मृतिदिन (१९४०)
२२. पेशव्यांना वकील इ मुतालिक पदवी अर्पण (१६९२)
२३. नानासाहेब पेशवे (बाळाजी बाजीराव) स्मृतिदिन (१६७१)
२४. भारताचे माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांचा स्मृतिदिन (१९८०)
२५. वंदेमातरम् चे जनक बंकिमचंद्र चटर्जी जन्मदिन (१८३८)
२६. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन
२७. जागतिक मधूमेह दिन
२८. भारत व पाकिस्तानमध्ये सिमला करार झाला (१९७२)
२९. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचा जन्मदिन (१८७१)
३०. दादाभाई नौरोजी स्मृतिदिन (१९१७)
जुलै महिन्यातील दिनविशेष
दिनांक
१. महाराष्ट्र कृषि दिन
२. पुरुषोत्तमदास टंडन यांचा स्मृतिदिन (१९६२)
३. महात्मा फुले यांनी अस्पश्यांच्या मुलांसाठी पहिली शाळा काढली (१८५२)
४. स्वामी विवेकानंद याचा स्मृतिदिन (१९०२)
५. आझाद हिंद सेनेची स्थापना (१९४३)
६. आचार्य प्रफुल्लचंद रॉय यांचा मृत्यू (१९४४)
७. भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना (१९१०)
९. वन्यजीवन संघटनेमार्फत वाघ (बंगाली वाघ) हा राष्ट्रीय प्राणी घोषित केला.
१०. क्रिकेटवीर सुनिल गावस्कर यांचा जन्मदिन (१९५४)
११. जागतिक लोकसंख्या दिन.
१२. संत सावतामाळी यांचा समाधी दिन (१२९५)
१३. बाजीप्रभू देशपांडे यांचे प्राणार्पण (१६६०)
१४. गोपाळ गणेश आगरकर जन्मदिन (१८५६)
१५. बालगंधर्वाचा स्मृतिदिन (१९६७)
१६. तर १९७० पासून महिला मॅरेथॉनही सुरु झाली.
१७. मोडी लिपीतून प्रथम
१८. लोकशाहीर अण्णाभा स्मृतिदिन (१९६९)
१९. भारतातील चौदा बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. (१९६९)
२०. अमेरिकेच्या अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरला (१९६७)
२१. मानवाचे चंद्रावर पहिले पाऊल (१९६७)
२२. रस्ता सुरक्षा दिन
२३. चंद्रशेखर आझाद जन्मदिन (१९०६) लोकमान्य टिळक यांचा जन्म (१८५६)
२४. पन्नालाल घोष जन्मदिन (१९११)
२५. जगातील पहिल्या टेस्टट्युब बेबीचा जन्म (१९७८)
२६. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन (१८७४) पहिल्या महायुध्दास प्रारंभ
२७. इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ जाऊन डाल्टन यांचा स्मृतिदिन (१८४४)
२८ पहिल्या महायुध्दास सुरुवात (१९१४)
२९. पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा स्मृतिदिन (१९०९)
३०. महाकवी तुलसीदासांचा स्मृतिदिन (१६२३)
३१. मुन्शी प्रेमचंद जन्मदिन (१८८०)
ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष
दिनांक
१. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतिदिन (१९२०)
२. थोर संशोधक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांचा स्मृतिदिन (१९२२)
३. अंतरराष्ट्रीय मैत्री दिन
४. नागपूर विद्यापीठाची स्थापना (१९२३)
५. मिझोरम या ब्रह्मदेशाच्या सरहद्दीवरील केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा प्राप्त झाला. (१९८७)
६. अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर अणुबाँब टाकला. त्यामुळे किरणोत्सर्गी रांगाचा फैलाव होऊन प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी झाली. म्हणून हा दिवस अणुबाँबनिषेध दिन म्हणून पाळला जातो (१९४५)
७. राष्ट्रकवी रविंद्रनाथ टागोर स्मृतिदिन (१९४२)
८. गांधीजींनी चले जाव ची घोषणा दिली (१९४२
९. ऑगस्ट क्रांतिदिन (१९४२) भारत छोडो आंदोलन नागासाकी दिन (१९४५)
१०. भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांचा जन्मदिन (१८९४)
११. इरावती कर्वे स्मृतिदिन (१९७०)
१२. आगगाडीचा जनक जॉर्ज स्टीफन्सन स्मृतिदिन (१८४८)
१३. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्मदिन (१८९०)
१४. दुसरे महायुध्द समाप्त (१९४५)
१५. भारताचा स्वातंत्र्यदिन (१९४७)
१६. संत रोहिदास यांचा स्मृतिदिन (१५ वे शतक)
१७. हुतात्मा मदनलाल धिंग्रा स्मृतिदिन (१९०९)
१८. नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृतिदिन (१९४५)
१९. जेम्स वॅट स्मृतिदिन (१८१९)
२०. माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांचा जन्मदिन (१९४४) (सद्भावना दिन / लोकशक्ती दिन)
२१. विष्णु दिगंबर पलुस्कर स्मृतिदिन (१९३१)
२२. पुण्यशील अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिन (१९७५) रेडक्रॉसची स्थापना (१८६४)
२३. मराठवाडा विद्यापीठाचा प्रारंभ (१९५८)
२४. मराठी साहित्यिक न. चिं. केळकर यांचा जन्मदिन (१८७२)
२५. मायकेल फॅरेडे या इंग्लिश रसायन शास्त्रज्ञाचा स्मृतिदिन (१८६७)
२६. नाटयाचार्य कृ. प्र. खाडीलकर स्मृतिदिन (१९४८)
२७. मदर तेरेसा जन्मदिन (१९१०)
२८. सरखेल कान्होजी आंग्रे यांचा स्मृतिदिन (१७२९)
२९. हॉकी जादूगार ध्यानचंद यांचा जन्मदिन (१९०५)
३०. नारायणराव पेशव्यांचा वध (१७७३)
३१. भारतीय उपग्रह इन्सॅट १ बी चे यशस्वी प्रेक्षेपण (१९८३)
सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष
दिनांक
१. शिवाजी विद्यापीठाची स्थापना (१९६२)
२. जेष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर स्मृतिदिन (१९७६)
३. अँडरसन कार्ल डेव्हिड जन्मदिन (१९०५)
४. भारताचे पितामह दादाभाई नौरोजी जन्मदिन (१८२५)
५. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन (१८८८)
६. पहिले भारत पाक युध्द प्रारंभ (१९६५)
७. महाराष्ट्रातील पहिली स्वदेशी बँक बँक ऑफ इंडिया स्थापना (१९०६)
८. जागतिक साक्षरता दिन
९. हुतात्मा शिरीषकुमार स्मृतिदिन (१९४२)
१०. सुबम्हण्यम् भारती स्मृतिदिन (१९२१)
११. आचार्य विनोबा भावे जन्मदिन (१८९५)
१२. विनायक लक्ष्मण भावे जन्मदिन (१९२६)
१३. क्रांतिकारक जतींद्रनाथ दास स्मृतिदिन (१९२९)
१४. हिंदी दिवस (१९५० पासून सुरु)
१५. अभियंता दिन
१६. जागतिक ओझोन दिन
१७. प्रबोधनकार ठाकरे जन्मदिन (१८८५)
१८. महाराष्ट्रातील पहिला तारांगण दर्शक (१९५४)
१९. खंडो बल्लाळ स्मृतिदिन (१७२६)
२०. खगोलशास्त्रज्ञ डोनेंटी गायव्हॅनी बॅटिस्टा स्मृतिदिन (१८७३)
२१. जागतिक शांतता व अहिंसा दिन
२२. कर्मवीर भाऊराव पाटील जन्मदिन (१८८७)
२३. सत्यशोधक समाजाची स्थापना (१८७३)
२४. कवी दासोपंत देशपांडे जन्मदिन (१५५१)
२५. रयत शिक्षण संस्थेची स्थापना काले येथे (१९९९)
२६. गणित शास्त्रज्ञ – विष्णू वा. नारळीकर स्मृतिदिन (१९०८)
२७. जागतिक कर्णबधीर दिन, पर्यटन दिन
२८. लुई पाश्चर स्मृतिदिन (१८९५)
२९. हमीद दलवाई जन्मदिन (१९३२)
३०. भारताच्या पी.एस.एल.व्ही.सी.-१ चे यशस्वी उड्डाण (१९९७)
ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष
दिनांक
१. रक्तदान दिन
२. स्वच्छता दिन
३. महात्मा गांधी सप्ताह (२ ऑक्टो. ८ ऑक्टो)
४. राष्ट्रीय एकात्मता दिन
५. आशियातील पहिल्या सर्कशीचा मुंबईत पहिला प्रयोग (१८७८)
६. शास्त्रज्ञ डॉ. मेघनाथ साहा जन्मदिन (१८९३)
७. शीख धर्मगुरु गोविंदसिंग स्मृतिदिन (१७०८)
८. वायुसेना दिवस
९. रोहिणी १२५ चे उड्डाण जागतिक टपाल दिन
१०. श्यामची आई चित्रपटास पहिले राष्ट्रपती सुवर्णपदक (१९५३)
११. लोकनायक जयप्रकाश नारायण जन्मदिन (१९०२)
१२. आंतराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन
१३. अल्फेड नोबेल जन्मदिन (१८३३)
१४. जागतिक मानव दिन.
१५. जागतिक अंध दिन (श्वेत यष्टी दिन)
१६. जागतिक अन्नदिन
१७. स्वामी रामतीर्थ स्मृतिदिन (१९०६)
१८. थॉमस अल्वा एडिसन स्मृतिदिन (१९३१)
१९. मानव अधिकार दिन
२०. राष्ट्रीय एकात्मता दिन (१९६२ पासून सुरु)
२१. पोलीस स्मृतिदिन
२२. बक्सरची लढाई (१७६४)
२३. डनलॉप जॉन बॉईड स्मृतिदिन (१९२१)
२४. संयुक्त राष्ट्रसंघ स्थापना दिन (१९४५)
२५. संत ज्ञानेश्वर समाधी दिन (१२९६)
२६. संत नामदेवांचा जन्मदिन (१२७०)
२७. राजा राम मोहन रॉय स्मृतिदिन (१८३३)
२८. राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना (१८८५)
२९. भारतरत्न मिळण्याचा मान महाराष्ट्रात प्रथम महर्षी अण्णसाहेब कर्वे यांना मिळाला. (१९५८)
३०. डॉ. होमी जहांगीर भाभा जन्मदिन (१९०९)
३१. इंदिरा गांधी स्मृतिदिन (१९८४)
नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष
दिनांक
१. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे सुरु (ग्रॅट मेडिकल कॉलेज १८४५)
२. औद्योगिक सुरक्षा दिन
३. स्पुटनिक 2 या रशियन यानातुन लायका नावाची एक कुत्री अंतरिक्षात पाठविली.
४. मादाम क्युरी स्मृतिदिन (१९३४)
५. पानिपतचे दुसरे युध्द (१५५६)
६. पहिली गोलमेज परिषद (१९३०)
७. सी. व्ही. रमन यांचा जन्म (१८८८)
८. पु. ल. देशपांडे यांचा जन्मदिन (१९१९)
९. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा स्मृतिदिन (१९६२)
१०. अफझलखानाचा वध (१८५९)
११. मौलना अबुल कलाम आझाद जन्मदिन (१८९८)
१२. सेनापती बापट जन्मदिन (१८८०)
१३. ऑस्ट्रिया गणराज्यची स्थापना (१८१८)
१४. पंडित जवाहरलाल नेहरु जन्मदिन (१८८९)
१५. आचार्य विनोबा भावे स्मृतिदिन (१९८२)
१६. राष्ट्रीय पत्रकार दिन
झाशीची राणी लक्ष्मीबाई जन्म (१८२८)
१७. लाला लाजपत स्मृतिदिन (१९२८)
१८. शिवाजी विद्यापीठाची स्थापना (१९६२)
१९. इंदिरा गांधी जन्मदिन (१८९७)
२०. लोकशिक्षण दिन
२१. विश्वशिक्षण दिन
२२. जॉन. एफ. केनेडी स्मृतिदिन (१९६३)
२३. राष्ट्रीय छात्र सेना दिन (१९४८)
२४. हिडियो नोगुबी या जपानी शास्त्रज्ञाचा जन्म (१८७६)
२५. शाकाहारी दिन
२६. भारताच्या राज्यघटनेस मान्यता (१९४९)
२७. महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिन (१८८९)
२८. एक प्रसिध्द गणेशभक्त मोरया गोसावी यांनी समाधी घेतली (१८६२)
डिसेंबर महिन्यातील दिनविशेष
दिनांक
१. जागतिक एडस् प्रविबंध दिन
२. अॅटलासचा जनक मर्केटर गेरहार्ट यांचा स्मृतिदिन (१५९४)
३. अणुशक्तीचा शोध (१९४२)
४. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा जन्मदिन (१८८४)
५. नौदल दिन.
६. महर्षी अरविंदबाबू घोष स्मृतिदिन (१९५०) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिदिन (१९५६)
८. ध्वजदिन दासबोध ग्रंथाचा संकल्प (१६५४)
९. डेव्हिसकप टेनिस स्पर्धेचा आरंभ (१९००)
१०. मानवी हक्क दिन प्रारंभ (१९४८)
११. युनिसेफ स्थापना (१९४६)
१३. कृष्णा प्रवासाची सांगता (१९७५)
१४. संजय गांधी यांचा जन्मदिन (१९४६)
१५. भरताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल स्मृतिदिन (१९५०)
१६. भारत – पाक युध्दात पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानाच्या सैन्याने शरणागती पत्कारली. बांगला देश मुक्त (१९७१) भारतातील पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजची पुणे येथे स्थापना (१८५४)
१७. भारतात विमान उड्डाण सुरु (१९०१)
१८. अस्पृश्यता निवारण दिन
१९. गोवा मुत्तिदिन (१९६१)
२०. संत गाडगेबाबा स्मृतिदिन (१९५६)
२१. नाट्यगृहात कलेक्टर जॅक्सन याचा वध (१९०९)
२२. भारत वर्षातील सर्वात लहान दिवस
२३. विकास दिन
२४. साने गुरुजी जन्मदिन (१८९९)
२५. सर आयझेंक न्यूटन जन्मदिन (१६४२)
२६. बाबा आमटे जन्मदिन (१९२४)
२७. थोर शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचा जन्मदिन (१८२२)
२८. राष्ट्रीय सभेचे काँग्रेसचे स्थापना व पहिले अधिवेशन (१८८५) मुंबई येथे.
२९. दीनानाथ मंगेशकर यांचा जन्मदिन (१९००)
३०. अवकाश शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई स्मृतिदिन (१९७१)
३१. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना (१६००)
जानेवारी महिन्यातील दिनविशेष
दिनांक
१. लोकविज्ञान दिन
२. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा स्मृतिदिन (१९४४)
३. बालिकादिन- सावित्रीबाई फुले जन्मदिन (१८३१)
४. बेल लिपीचा संशोधक लुईस ब्रेल जन्म (१८०१)
५. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन. डी. ए.) (१९४९)
६. पत्रकार दिन
७. गॅलिलिओने गुरु या ग्रहाचा शोध लावला (१६१०)
८. लॉर्ड बेडन पॉवेल यांचा स्मृतिदिन (१९४१)
९. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्मदिन (१९२२)
१०. भारताचे माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांचा स्मृतिदिन (१९६६)
११. वि.स. खांडेकर यांचा जन्मदिन (१८९८)
१२. सोलापूरच्या क्रांतिविरांना (किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, मल्लप्पा धनशेट्टी, कुरबान हुसेन) फाशी (१९३१)
१३. भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा जन्मदिन (१९४९)
१४. हॅलेच्या धूमकेतू चा संशोधक, खगोलशास्त्र एडमंड हॅले यांचा स्मृतिदिन (१७४२)
१५. लष्कर दिन
१६. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा स्मृतिदिन (१९०१)
१७. बेंजामिन फ्रैंकलिन या अमेरिकन शास्त्रज्ञाचा जन्मदिन (१७०६)
१८. न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्मदिन (१८४२)
बॅ. नाथ पै यांचा स्मृतिदिन (१९७१)
१९. राणा प्रतापसिंह स्मृतिदिन (१९७१)
२०. सर रतनजी जमशेदजी टाटा यांचा जन्मदिन (१८७१)
२१. क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचा स्मृतिदिन (१९४५)
२२. शहाजहान बादशहाचे निधन (१६६६)
२३. नेताजी सुभाषचंद्र बोस जन्मदिन (१८९७)
२४. डॉ. होमी भाभा यांचा स्मृतिदिन (१९६६)
२५. हिमाचल प्रदेशाला राज्य म्हणून मान्यता (१९७१)
२६. भारताचा प्रजासत्ताक दिन (१९५० पासून)
२७. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी जन्मदिन (१९०१)
२८. कोलंबस स्मृतिदिन (१५०६)
२९. कृष्ठरोग निवारण दिन
३०. अंतरालवीर कल्पना चावला स्मृतिदिन (२००३)
फेबुवारी महिन्यातील दिनविशेष
दिनांक
९. जॉर्ज वॉगिंग्टन काव्र्व्हर जन्मदिन (१८६४)
४. जागतिक सूर्य नमस्कार दिन
५. मौखिक आरोग्य दिन
६. पं. मोतीलाल नेहरु यांचा स्मृतिदिन (१९३१)
७. रसायन शास्त्रातील सुप्रसिध्द आवर्त सारणी (पिरिऑडिक टेबल) चा संशोधक मेंडेलेव्ह दमित्री याचा जन्म (१८३४)
८. डॉ. झाकीर हुसेन यांचा जन्मदिन (१८९७)
९. स्वतंत्र भारताच्या पहिल्या जणगणनेचे काम सुरु झाले (१९५१)
१०. पुणे विद्यापीठाची स्थापना (१९४९)
११. विश्वप्रसिध्द वैज्ञानिक थॉमस एल्वा एडिसनाचा स्मृतिदिन (१८४७)
१२. महादजी शिंदे स्मृतिदिन (१७९४)
१३. सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन (१८७९)
१४. सुप्रसिध्द गायक पद्मश्री भीमसेन जोशी यांचा जन्म (१९२२)
१५. प्रसिध्द खगोलशास्त्र गॅलिलिओ याचा इटलीमध्ये जन्म (१५६४)
१६. प्रसिध्द भारतीय वैज्ञानिक मेघनाथ साहा यांचा मृत्यू (१९५५)
१७. स्वामी रामकृष्ण परमहंस यांची जयंती (१९२६)
१८. चैतन्य महाप्रभुंचा जन्म (१४८६)
१९. गोपाळ कृष्ण गोखले स्मृतिदिन (१९९५)
२०. महात्मा फुले यांचा जन्म (१८२७)
२१. भारतीय रसायनशास्त्रज्ञ शांतिस्वरुप भटनागर यांचा जन्म (१८९४)
२२. कस्तुरबा गांधी स्मृतिदिन (१९४४)
२३. गाडगे महाराजांचा जन्म (१९७६)
२४. लक्ष्मीबाई टिळक स्मृतिदिन (१९३६)
२५. संत एकनाथ स्मृतिदिन (१५९९)
२६. मराठी साहित्यास प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार (१९७६)
२७. श्री. वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) जन्मदिन (१९१२)
२८. राष्ट्रीय विज्ञान दिन २८ फेब्रुवारी
२९. लीप वर्ष किंवा प्लुतवर्ष दिन
मार्च महिन्यातील दिनविशेष
दिनांक
१. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी स्थापना (१९०७)
२. छत्रपती राजाराम जन्मदिन (१६७०)
३. टेलिफोनचा जनक ग्रॅहॅम बेल याचा जन्मदिन (१८३९)
४. भारतात पहिले आशियाई सामने सुरु झाले (१९५१)
५. शिवरायांचे आग्रयास प्रयाण (१६६६)
६. छऋ शिवाजी महाराज जंयती (तिथी प्रमाणे)
७. दादोजी कोंडदेव यांचा स्मृतिदिन (१६४७)
८. आंतरराष्ट्रीय महिला दिन (१९७५ पासून)
९. संत तुकाराम निर्वाण दिन (१६५०)
१०. सावित्रीबाई फुले स्मृतिदिन (१८९७)
११. अमेरिकेच्या नसा केंद्राने पायोनियर ५ उपग्रह शुभ्र ग्रहाच्या दिशेने सोडला (१९६०)
१२. यशवंतराव चव्हाण जन्मदिन (१९१३)
१३. हर्षलने युरेनस ग्रहाचा शोध लावला (१७८१)
१४. आल्बर्ट आईनस्टाईन जन्मदिन (१८७६)
१५. छत्रपती राजाराम स्मृतिदिन (१७००)
१६. डॉ. डब्ल्यू एन. हाफकीन यांचा जन्मदिन (१९६०) यांनी भारतात येऊन कॉलरा रोगावर लस शोधून काढली.
१७. सयाजीराव गायकवाड जन्मदिन (१९६३)
१८. शहाजी राजे भोसले जन्मदिन
१९. केरुनाना छत्रे गणितज्ज्ञ स्मृतिदिन (१८८४)
२०. इंग्लिश गणित शास्त्रज्ञ आयलॅक न्यूटन स्मृतिदिन (१७२७)
२१. दिवस-रात्र समान, जागतिक वनदिन
२३. थोर क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु, सुखदेव स्मृतिदिन (१९३१)
२४. जागतिक क्षयरोग निवारण दिन
२५. इंगलंडमध्ये पहिल्या तुरुंगाची स्थापना (१४०६)
२६. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे जयंती (१८४२)
२७. अंतराळवीर युरी गागारीन स्मृतिदिन (१९६८)
२८. फ्रेंच, अंध शिक्षक व बेल लिपीचे जनक ब्रेल लुई यांचा स्मृतिदिन (१८५२)
२१. राष्ट्रीय नौका दिन
३०. वीर मुरारबाजी यांना पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानशी लढा देतांना वीरण मरण (१६६५)
३१. प्रार्थना समाजाची स्थापना (१८६७)
एप्रिल महिन्यातील दिनविशेष
दिनांक
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार (१९९०)
२. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी (१६८०)
३. धर्मवीर संभाजी पुण्यतिथी.
४. डॉ. मार्टिन ल्यूथर किंग स्मृतिदिन (१९६८)
५. पहिली भारतीय बाष्पनौका समुद्रपार करु लागली (१९१९)
६. दांडीयात्राः मिठाचा सत्याग्रह
७. डॉ. शंकर आबाजी भिसे या भारताचे एडिसन नावाने गौरविल्या गेलेल्या महाराष्ट्रीयन शास्त्रज्ञाचा स्मृतिदिन (१९३५)
८. भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी विधानसभेवर बॉम्ब फेकला (१९२९)
९. वामन पंडित स्मृतिदिन (१९६५)
१०. महर्षी स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना केली (१८७५)
११. आंतराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना (१९९९)
१२. पु.भा. भावे यांचा जन्मदिन (१९१०)
१३. जालियानवाला बाग हत्याकांड घटना या दिवशी घडली (१९९९)
१४. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म (१८९१)
१५. शीख धर्मगुरु नानक यांचा जन्म (१४६९)
१६. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् स्मृतिदिन (१९७५)
१७. कवी सूरदास जन्मदिन (१४७९)
१८. क्रांतिवीर तात्या टोपे स्मृतिदिन (१८५९)
१९. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अंतरिक्षात सोडून भारताने अंतरिक्षयुगात प्रवेश केला (१९७५)
२०. आद्य शंकराचायांचा जन्म (७८८)
२१. भारतीय प्रकल्प आणि सामग्री निगम ची स्थापना (१९७१)
२२. बाजीराव पेशवे स्मृतिदिन (१७४०)
२३. म. विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म (१८७३)
२४. दीनानाथ मंगेशकर स्मृतिदिन (१९४२)
२५. मार्कोनी मार्केझे गूल्येल्मो जन्मदिन (१८७४)
२६. गणिती रामनुजन श्रीनिवास अय्यंगार स्मृतिदिन (१९००)
२७. वैमानिकरहित विमान लक्ष ची यशस्वी चाचणी (२००३)
२८. राष्ट्रसंघाची स्थापना (१९१९)
२९. रविंद्रनाथ टागोर जयंती
३०. हिटलरची आत्महत्या (१९४५)
मे महिन्यातील दिनविशेष
दिनांक
१. महाराष्ट्र दिन (१९६० पासून)
२. जागतिक कामगार दिन (१८९०)
३. वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन
64
४. मार्गारेट थेंचर ह्या ब्रिटनच्या पहिल्या स्त्री पंतप्रधान झाल्या (१९७९)
५. नेपोलियान स्मृतिदिन (१८२१)
६. शिक्षणतज्ञ मारिया माँटेसरी यांचा स्मृतिदिन (१९५२)
७. रविंद्रनाथ टागोर जन्मदिन (१८६१)
८. जागतिक रेडक्रॉस दिन
९. कर्मवीर भाऊराव पाटील स्मृतिदिन (१९५९)
१०. ईस्ट इंडिया कंपनीविरुध्द सैनिकांचा उठाव, भारतीय स्वातंत्र्य युध्दाची सुरुवात (१८५८)
११. राष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान दिन
१२. भारत अण्वस्त्रधारी देश घोषित (१९९८)
१३. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्न (१९६२)
१४. संभाजीराजे यांचा जन्मदिन (१६५७)
१५. जागतिक दूरसंचार दिन
१६. ऐव्हरेस्ट शिखरावर पोहोचणारी पहिली महिला ल्युको तेबास (अर्जेटिना) १९७५
१७. बाळशास्त्री जांभेकर स्मृतिदिन (१८४६)
१८. भारतात पहिली अणुस्फोट चाचणी (१९७५)
१९. संते मुक्ताबाईने समाधी घेतली (१९७४)
२०. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधीचा स्मृतिदिन (१९९१)

