‘हर घर तिरंगा २०२५’ साजरा करणेबाबत har ghar tiranga celebration 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

‘हर घर तिरंगा २०२५’ साजरा करणेबाबत har ghar tiranga celebration 

संदर्भ :- स्कूल शिक्षा व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र, दिनांक ३१ जुलै, २०२५

महोदय,

उपरोक्त विषयाच्या संदर्भाधीन पत्राची प्रत त्यासोबतच्या सहपत्राच्या प्रतीसह या पत्रासोबत सलग्न करण्यात आली आहे.

२. संदर्भाधीन पत्रान्वये असे कळविण्यात आले आहे की, या वर्षी हर घर तिरंगा अभियान हे दिनांक ०२ ते १५ ऑगस्ट, २०२५ या कालावधीमध्ये तीन टप्प्यामध्ये आयोजित करण्यात आले आहे. सदर तीन टप्प्यामध्ये करावयाचे कार्यक्रम हे सदर पत्रासोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत.

३. संदर्भाधीन पत्रातील सूचनांनुसार हर घर तिरंगा अभियान राबविण्याबाबत आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना सूचना देण्यात याव्यात, ही विनंती.

भारतीय स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट निमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाचे आयोजन माहितीसाठी खालील परिपत्रक पहा

Related posts:

Leave a Comment