इयत्ता आठवी विषय विज्ञान वर्णनात्मक नोंदी pdf सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन iyatta athavi vishay vidnyan varnanatmak nondi pdf
इयत्ता आठवी विषय विज्ञान वर्णनात्मक नोंदी खालील प्रमाणे
१. वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो.
२. प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासु वृत्तीने बघतो.
३. केवा काय करणे योग्य / अयोग्य इतरांना व स्वतःला सांगतो.
४. परिसरात घडणाऱ्या घटनांची तत्काळ नोंद घेतो.
५. प्राणीमात्रा संबंधी विविध प्रश्न विचारतो.
६. सर्व प्राणिमात्रांच्या प्राथमिक गरजा समजून घेतो.
७. विज्ञान प्रदर्शनीय भाग घेण्यासाठी साहित्य तयार करतो.
८. ज्ञानेन्द्रीय स्वछता गरज व महत्व जाणतो.
९. आरोग्यदायी सवयींचे पालन करतो.
१०. कोणत्या सवयी योग्य अयोग्य इतरांना पटवून देतो.
११. विविध छोटेखानी प्रयोग स्वतः करून बघतो.
१२. स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो.
१३. विज्ञानाचे चमत्कार या संदर्भाने माहिती देतो.
१४. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो.
१५. का घडले असेल यासारखे प्रश्न विचारतो.
१६. विज्ञाना संदर्भाने स्वतःचे प्रश्न विचारतो.
१७. मोबिल कसा काम करतो याबाबत प्रयोग करून समजतो.
१८. घरातील टाकाऊ यांत्रिक वस्तूतील उपयोगी भाग काढून स्वतःचा प्रयोग बनवितो.
१९. विज्ञानातील गमती जमती सांगतो.
२०. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी छोटे छोटे जादूचे प्रयोग करतो..
२१. विषया संदर्भाने योग्य व समर्पक माहिती देतो.
२२. विषया संदर्भाने विचारपूर्वक अचूक माहिती देतो.
२३. घटनेमागील अचूक व नेमके कारण सांगतो.
२३. दिलेल्या घटने संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो.
२४. घटने संदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो.
२५. केलेली कृती कशी केली ते सांगतो.
२६ केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला ते सांगतो.
२७. विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.
२८. विचारलेल्या प्रश्नांची अचूक, स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो.
२९. दिलेल्या साहित्यामधून आवश्यक प्रयोगासाठीचे साहित्य काळजीपूर्वक निवडतो.
३०. दिलेल्या साहित्यामधून आवश्यक प्रयोगासाठी साहित्य फार विचारपूर्वक व अचूक निवडतो.
३१. दिलेल्या प्रयोगासाठीचे साहित्य हाताळताना साहित्याचा अतिशय दक्षतेने वापर करतो.
३२. सुचविलेल्या प्रायोगिक साहित्याची अतिशय योग्य व अचूक मांडणी करतो.
३३. सुचविलेल्या प्रायोगिक साहित्याची अतिशय योग्य व अचूक मांडणी करतो.
३४. सुचविलेला प्रयोग करताना प्रत्येक कृती सफाई दारपणे व अचूक करतो.
३५. प्रयोगांती स्वतःचे मत अनुभवासह सांगतो.
३६. स्वतः प्रयोग करतो व प्रयोग कृती अचूक लिहितो.
३७. स्वतः प्रयोग करून अनुमान लिहितो.
३८. प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबद्ध आकृती काढतो.
३९. प्रयोगाची आकृती रेखीव व ठळक नावे देऊन काढतो.
अडथळ्याच्या नोंदी –
१. कोणत्याही गोष्टीचे कारण जाणून घेत नाही.
२. विज्ञानाबाबत कोणताच प्रश्न कधीच विचारत नाही.
३. आजारपणाबाबत मांत्रिक देव या संकल्पनेस प्राधान्य देतो.
४. परिसरातील बदलांबाबत माहिती ठेवत नाही.
५. घडलेल्या घटनांबाबत खुळचट कल्पना मांडतो.
६. ज्ञानेन्द्रीयाची स्वछता ठेवत नाही.
७. आरोग्यदायी सवर्यांचे पालन करत नाही.
८. जादूटोणा, मांत्रिक याबाबींकडे जास्त आकर्षित होतो.
९. अंधश्रद्धेवर पटकन विश्वास ठेवतो.
१०. भूत यासारख्या कल्पनांकडे जास्त आकर्षित होतो.
११. विज्ञान प्रयोग करताना खूपच घाबरतो.
१२. केव्हा काय करावे हे समजत नाही.
१३. परिसरातील साजीवान्बाबत माहिती नाही.
१४. अमवस्या/ पौर्णीमा घटक आहेत अशा सहज पसरवितो.
१५. जादूटोणा आवडता विषय असून त्यावर विश्वास ठेवतो.
१६. इतरांना आजारपणात डॉक्टरकडे न जाण्याचा सल्ला देतो.
१७. सुचविलेल्या विषया संदर्भाने चुकीची माहिती सांगतो.
१८. सुचविलेल्या पाठ्यभाग अनुषंगाने विविध उपयोग सांगता येत नाही.
१९. सुचविलेल्या घटनेमागील नेमके कारण सांगत नाही.
२०. सुचविलेल्या घटनेमागील करणे चुकीची सांगतो.
२१. दिलेल्या घटने संदर्भाने अनुभवच नाही सांगतो.
२२. दिलेल्या घटने संदर्भाने अनुभव आहे पण सांगता येत नाही.
२३. केलेल्या कृतीचा क्रम सांगता येत नाही.
२४. केलेल्या कृतीचा क्रम सांगताना क्रम मागे पुढे करतो.
२५. विचारलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरे देतो.
२६. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाही.
२७. दिलेल्या साहित्यामधून प्रगोया साठीचे साहित्य निवडता येत नाही.
२८. दिलेल्या साहित्यामधून आवश्यक प्रयोगासाठी अनावश्यक साहित्य निवडतो.
२९. प्रयोगासाठीचे साहित्य निशाकाल्जीप्ने हाताळतो.
३०. साहित्याची मांडणी कशी करावी ते समजत नाही.
३१. साहित्याची मांडणी चुकीच्या पद्धतीने करतो.
३२. सुचविलेला प्रयोग करताना प्रयोगाची कृती चुकवितो.
३३. सुचविलेला प्रयोग करताना कृतीस फार वेळ देऊनही कृती चुकीची करतो.
३४. प्रयोगांती स्वतःचे मत सांगता येत नाही.
३५. प्रयोगअंती स्वतःचे मत चुकीच्या पद्धतीने सांगतो.
३६. स्वतः प्रयोग करतो पण प्रयोगांती स्वतःचे मत सांगता येत नाही.
३७. स्वतः प्रयोग करतो पण अनुमान सागता येत नाही.
३८. प्रयोगाची रचना केलेली आकृती काढता येत नाही.
३९. प्रयोगाची रचना केलेली आकृती काढतो पण नावे देता येत नाही.
४०. प्रयोगाचे साहित्य पाहून प्रयोगाचे नाव सांगता येत नाही.
४१. आकृती पाहून प्रयोगाचे नाव चुकीचे सांगतो.
४२. ज्ञानेन्द्रीयाची निगा कशी घ्यावी कळत नाही.
४३. ज्ञानेन्द्रीयाची निगा घेत नाह










