समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ kendraparamukh pariksha
1) खालील दिलेली माहिती ही इंग्रजी मध्येच भरावी,
2) Note – जर TET व CTET या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल, तर सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षेची माहिती खालील लिंक मध्ये भरण्यात यावी. TET/CTET परीक्षा देताना जो प्रवर्ग, दिव्यांगत्व इत्यादी नमूद केले असेल, तेच या ठिकाणी नमूद करावे.
3) खालील दिलेली माहिती काळजीपूर्वक भरावी. एकदा माहिती भरल्यानंतर त्यामध्ये पुन्हा कोणताही बदल करता येणार नाही.
4) सदर माहिती भरण्याची मुदत दि. १६/०३/२०२६ ते २१/०३/२०२६ पर्यंत आहे. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
TET/ CTET परीक्षा उत्तीर्ण माहिती भरण्यासाठी लिंक https://mscepune.in/dtedola/KP2026Info.aspx
CANDIDATE INFORMATION
➡️केंद्रप्रमुख परीक्षेचा Roll No.
➡️केंद्रप्रमुख परीक्षेचा Registration No.
➡️केंद्रप्रमुख परीक्षेतील उमेदवाराचे नाव
➡️परीक्षेचे नाव
SELECT
➡️TET/CTET परीक्षेमधील Seat No
➡️TET/CTET परीक्षेमधील PAPER NO.
SELECT
➡️TET/CTET परीक्षेमधील संवर्ग (Caste /Category)
SELECT
➡️TET/CTET परीक्षेचे वर्ष
SELECT
➡️TET/CTET परीक्षेमध्ये मिळालेले एकूण गुण
➡️TET/CTET परीक्षेमध्ये मिळालेली टक्केवारी
➡️TET/CTET परीक्षेचा निकाल
SELECT
➡️आपण दिव्यांग आहेत काय? (TET/CTET परीक्षेमधील)
SELECT
➡️TET/CTET परीक्षेमध्ये मिळालेला Certificate No (Note – Certificate No नसेल तर “-” टाकावे.)
➡️आपण माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या पत्नी व त्यांचे कुटुंबीय आहेत काय? (TET/CTET परीक्षेमधील)
SELECT









