स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचे कायदे आणि सनावळी mahtwache kayde ani sanavali
1. सतीबंदी कायदा -1829
2. विधवा पुनर्विवाह कायदा -1856
3. धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866
4. भारतीय घटस्फोट कायदा-1869
5. मानवी हक्क संरक्षण कायदा-1993
6. आनंदी विवाह कायदा-1909
7. मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा-1986
8. विशेष विवाह -1954
9. हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956
10. विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959
11. अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956
12. वैद्यकी व गर्भपात कायदा 1929
13. हुंडाप्रतिबंधक कायदा-1929
14. बालविवाह निर्बंध कायदा-1929
15. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा -2005
16. महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा-2005
17. मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961
18. समान वेतन कायदा-1976
19. बालकामगार कायदा-1980
20. अपंग व्यक्ती कायदा-1995
21. मानसिक आरोग्य कायदा-1987
22. कुटुंब न्यायालय कायदा – 1984
23. राष्ट्रीय महिला आयोग कायदा-1990
24. माहिती अधिकार कायदा -2005
25. बालन्याय कायदा 2000
26. भिक्षा प्रतिबंधक कायदा-1959
27. अनाथालय व धर्मादाय कायदा – 1960
28. हिंदू विवाह कायदा-1955
29. कर्मचारी विमा योजना -1952
30. प्रसूती सुधारणा कायदा -1961
31. अंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा – 1979
32. वेश्या वृत्ती निवारण कायदा -1986
33. हुंडा निषेध कायदा – 1986
