100+ मराठी अलंकारिक शब्द marathi alankarik shabd
सांबाचा अवतार – भोळा माणूस
पर्वणी – पुण्यकाळ
नखशिखांत – सर्व शरीरभर
गुरुकिल्ली – यशाचे मर्म
खोगीर भरती –निरूपयोगी माणसे किंवा वस्तू
कोल्हेकुई – धूर्त लोकांची ओरड
काथ्याकूट – निष्फळ चर्चा
अस्मानी – दैवी संकट
सुलतानी – मानवी जुलमाचे संकट
अंधेरनगरी – बेबंदशाही
अजागळ – निरुपयोगी
मनकवडा –दुसऱ्याच्या मनातले विचार ओळखणारा
पांढऱ्या पायाची – अपशकुनी
सटवाई – अवदसा
पिकले पान – दुष्ट स्त्री
पाषाण हृदयी – निष्ठुर मनाचा
तीशकुनी मामा – कावेबाज
मदनाचा पुतळा – अतिशय सुंदर पुरुष
त्रिशंकू – धड ना इकडे ना तिकडे
दिवटा – कुळाला कलंक लावणारा
तिरशिंगराव – तिरसट व चिडखोर
गर्भश्रीमंत – श्रीमंतीत जन्मलेला
बगलबच्चा – हस्तक
मुखस्तभ – न बोलणारा
भागूबाई – अतिशय भित्रा
बोल घेवडा – वटवट करणारा
बादरायण संबंध – बळेच जोडलेला संबंध
गौडबंगाल – जादू, रहस्यमय गोष्ट
खुशालचंद – ऐषआरामात राहणारा
घर कोंबडा – घरात बसून राहणारा
मायेचा पूत – पराक्रमी पुरूष
लंब कर्ण – गाढव
गोगलगाय – गरीब स्वभावाचा मनुष्य
कुरुक्षेत्र – युद्धभूमी
गळ्यातला ताईत – अत्यंत प्रिय व्यक्ती
सोन्याचा दिवस – आनंदाचा दिवस
रामराज्य – अतिशय सुखाचे राज्य
रामबाण औषध – अचूक गुणकारी औषध
बारभाईंचा कारभार गोंधळ – गोंधळ
गंगाजळी – बुडीत ठेव
चर्पटपंजरी – कंटाळवाणे भाषण
साखर झोप – पहाटेची गुलाबी झोप
शेला पागोटे – मानाचा पोषाख
वितंडवाद – खोटा बादबिबाद
मुष्टीमोदक – ठोसे
मुक्ताफळे – वेडेवाकडे शब्द
बत्तीशी – दाताची कवळी
पोटपूजा – भोजन
तोंड पाटीलकी – रिकामी बडबड
खडाजंगी – कडाक्याचे भांडण
अर्धचंद्र – पदच्युत
सवत मत्सर – तीव्र द्वेष
स्मशान वैराग्य – क्षणिक वैराग्य
शेणामेणाचा – सहज भंग पावणारा
लोणकढी थाप – पटणारी बनावट थाप
मगरमिठी – न सुटणारी मिठी
ब्रह्मघोटाळा – फार मोठा घोटाळा
बिनभाड्याचे घर – तुरूंग
चौदावे रत्न – खरपूस मार
वाहती गंगा – चालू काम
द्राविडी प्राणायाम – लांबचा वक्रमार्ग
उंबराचे फूल – दुर्मिळ वस्तू
भाकड कथा – पोकळ गोष्ट
कपिलाषष्ठीचा योग – दुर्मिळ संधी
वाटाण्याच्या अक्षता – नकार, फसविणे
हातचा मळ – सोपे काम
कुरघोडी – वर्चस्व
भिजत घोंगडे – लांबणीवर पडलेले काम
मनोराज्य – भावी उत्कर्षाचे कल्पनातरंग
गुळाचा गणपती – मंदबुध्दीचा
अष्टपैलू – कंटाळवाणे भाषण
अळवावरचेपाणी – हरएक गोष्टीत हुशार
मोगलाई – थोडा वेळ टिकणारे
थंडा फराळ – बेबंदशाही
गुळखोबरे – फराळा शिवाय उपवास
अचूक – लालुच
बुडत्याचा पाय खोलात
एक ना धड भाराभर
अडताच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल