“सर्वसाधारण कोणत्याही कार्यक्रमासाठी सुरुवातीची ओळ” (जबरदस्त सूत्रसंचालन) शब्द फेक कशी करावी? marathi sutrasanchalan anchoring 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“सर्वसाधारण कोणत्याही कार्यक्रमासाठी सुरुवातीची ओळ” (जबरदस्त सूत्रसंचालन) शब्द फेक कशी करावी? marathi sutrasanchalan anchoring

१. सर्वसाधारण कोणत्याही कार्यक्रमासाठी सुरुवातीची ओळ :- सन्माननीय प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्र-भगिनींनोः इथं उपस्थित असलेल्या थोर व्यक्तींना माझा मनापासून प्रणाम आणि सर्व श्रोत्यांना माझ प्रेमाने नमस्कार !

२. शाळा किंवा शैक्षणिक कार्यक्रमासाठी :-  ज्ञानाच्या मंदिरात बसलेल्या माझ्या लहानग्या विद्याथ्यांना, आदरणीय शिक्षकवृद आणि मान्यवर पालकहोः

३. सांस्कृतिक किंवा मनोरंजन कार्यक्रमासाठी :- मंच सजला आहे, प्रकाश झोत उजळला आहे आणि उत्सुकतेने बसलेल्या या प्रेक्षकांसमोर मी घेऊन आलो आहे एका सुंदर प्रवासाची सुरुवात !

४. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यक्रमासाठी :- जय श्रीराम, जय भवानी, हर हर महादेव म्हणत सर्व भक्तजनांचं मी मनःपूर्वक स्वागत करतो !

५. प्रेरणादायी किंवा युवा कार्यक्रमासाठी :- उत्साह, उर्जा आणि उमेद यांनी भारलेल्या या तरुणाईसमोर उभं राहणे म्हणजे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे !

६. नेहमी वापरता येणारी सुवर्ण ओळ (कुठेही चालते) :- आजचा हा सोहळा तुमचा आहे आणि मी फक्त तुमचा दुवा आहेः चला तर मग, या कार्यक्रमाची ओळख करून देत मी सुरुवात करूया !

➡️भाषणाची सुरुवात औपचारिक असावी पण बोअरिंग

नसावी

➡️समोर बसलेल्या लोकांशी भावनिक नातं जोडा

➡️मी पेक्षा आपण शब्द जास्त वापरा

 

Related posts:

Leave a Comment