आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था, शाळा बैंक तयार करण्याबाबत prepare idol teacher school 

आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था, शाळा बैंक तयार करण्याबाबत prepare idol teacher school  संदर्भ : शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. आस्था-क माध्य/आयडॉल शिक्षक बैंक /२०२५/०१७८१ दिनांक ३१ मार्च, २०२५. प्रस्तावना :- राज्यातील प्रत्येक मुलास दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. याकरीता राज्यात विविध प्रकारचे … Read more

विरामचिन्हे व त्यांचे उपयोग शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेसाठी उपयुक्त viramchinhe scolarship exam

विरामचिन्हे व त्यांचे उपयोग शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेसाठी उपयुक्त viramchinhe scolarship exam पूर्णविराम (.) वाक्य पूर्ण झाले, हे समजण्यासाठी वापरतात. __________________________________________ अर्धविराम (;) दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडतात, तेव्हा वापरतात. __________________________________________ अपूर्णविराम (:) वाक्याच्या शेवटी तपशील असल्यास अपूर्णविराम वापरावा. दयायचा __________________________________________ स्वल्पविराम (,) (1) एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वापरतात. (2) हाक मारून काही … Read more

केंद्र शासनाव्दारे आयोजित आखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमासाठी दि.२९/०७/२०२५ रोजी वेळ: सकाळी ९.०० वाजता ऑनलाईन व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे उपस्थित राहणेबाबत akhil bhartiya shiksha samagam

केंद्र शासनाव्दारे आयोजित आखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमासाठी दि.२९/०७/२०२५ रोजी वेळ: सकाळी ९.०० वाजता ऑनलाईन व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे उपस्थित राहणेबाबत akhil bhartiya shiksha samagam  शासन परिपत्रक येथे पहा pdf download राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त दि.२९ जुलै २०२५ रोजी नवी दिल्ली भारत मंडपम येथे अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर … Read more

वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ च्या अहवालामधील वेतनश्रेण्या विषयक व अनुषंगिक शिफारशी स्वीकृत करून कार्यवाही करणे बाबत vetan truti nivaran samiti 

वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ च्या अहवालामधील वेतनश्रेण्या विषयक व अनुषंगिक शिफारशी स्वीकृत करून कार्यवाही करणे बाबत vetan truti nivaran samiti परिपत्रक येथे पहा pdf download संदर्भ :- १. वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक वेपुर ११२५/प्र.क्र ०१/सेवा-९/दिनांक ०२ जून २०२५ २. महाराष्ट्र राज्य पदवीधर प्रा. शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना खेड यांचे कडील जा.क्र ७८/२५ दि. … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना social media instructions for servant 

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना social media instructions for servant  प्रस्तावना :- सध्याच्या डिजीटल युगात सोशल मिडियाचा (समाज माध्यम) वापर माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी, समन्वय, संवाद साधण्यासाठी तसेच लोकसहभाग वाढविण्यासाठी करण्यात येतो. सोशल मिडिया ही व्यापक संकल्पना असून त्यामध्ये सोशल नेटवर्कीग साईट्स (उदा. फेसबुक, लिंक्डईन), मायक्रोब्लोगींग साईट्स (उदा.-ट्विटर, एक्स), व्हिडीओ शेअरींग प्लॅटफॉर्म्स (उदा.-इंस्टाग्राम, युट्युब), … Read more

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील (एसईबीसी) विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरीता नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र बंधनकारक करण्याबाबत sebc shikshan shulk pariksha shulk 

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील (एसईबीसी) विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरीता नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र बंधनकारक करण्याबाबत sebc shikshan shulk pariksha shulk  संदर्भ- १. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४, दि.२६.०२.२०२४ २. समक्रमांकाचे शासन परिपत्रक दि. ११.०३.२०२४, ०५.०७.२०२४ ३. समक्रमांकाचे शासन शुद्धीपत्रक दि.१५.०३.२०२४, २८.०६.२०२४ ४. या विभागाचा समक्रमांकाचा शासन निर्णय … Read more

इ.३री ते १०वी साठी शालेय शिक्षण अभ्यासक्रम (प्रस्तावित) मसुदा- २०२५ ठळक वैशिष्ट्ये shaley shikshan abhyaskram masuda 

इ.३री ते १०वी साठी शालेय शिक्षण अभ्यासक्रम (प्रस्तावित) मसुदा- २०२५ ठळक वैशिष्ट्ये shaley shikshan abhyaskram masuda  शासन निर्णय येथे पहा pdf download अभ्यासक्रमाच्या मसुद्याची रचनाः सदर अभ्यासक्रम मसुदा राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२३ व राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४ यांचा आधार घेऊन तयार करण्यात आला आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा … Read more

20 महत्वाचे मराठी वाक्यप्रचार marathi vakyaprachar 

20 महत्वाचे मराठी वाक्यप्रचार marathi vakyaprachar  अंगाची लाहीलाही होणे – अतिशय संताप निर्माण होणे. अंगात वीज संचारणे – अचानक बळ येणे. अंग चोरणे – फारच थोडे काम करणे. अंगवळणी पडणे – सवय होणे. ऊर भरून येणे – गदगदून येणे. कपाळ फुटणे – दुर्दैव ओढवणे. कपाळमोक्ष होणे – मृत्यू येणे/अचानक झालेल्या आघातामुळे उद्ध्वस्त होणे. कपाळाला हात … Read more

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये मराठी शाळांना दयावयाच्या सुट्टयांची यादी educational year holidays 

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये मराठी शाळांना दयावयाच्या सुट्टयांची यादी educational year holidays  संदर्भ :- ठराव समिती सभा दि-०८/०७/२०२५ मधील विषय क्र. ठराव क्रं. अन्वये सातारा जिल्हयातील प्राथमिक मराठी माध्यमांच्या शाळांना सन २०२५-२६ मध्ये दयावयाच्या सुट्टया मंजूर केल्या आहेत. सदर सुट्टयांचे परिपत्रकाच्या अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी यांना कळविण्यात येते की, सदरची यादी तुमच्या विकास गटातील मराठी माध्यमांच्या … Read more

प्राथमिक शाळांच्या २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षातील कामाचे दिवस व वार्षिक सुट्टयांबाबत (मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम) educational year holidays 

प्राथमिक शाळांच्या २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षातील कामाचे दिवस व वार्षिक सुट्टयांबाबत (मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम) educational year holidays परिपत्रक येथे पहा pdf download संदर्भ :- १) मा.शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे १ यांचेकार्यालयाकडील पत्र क्र. प्राशिस/सुट्टया/२०१४/७-५१६/२१, दि.०१/०१/२०१४ २) मा. संचालक, महाराष्ट्र विदया प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.विप्रा/अविवि / ता.वि./२०१७-१८/३६०५ अ दि.५/१०/२०१७ … Read more