शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्विस रेकॉर्डस shalarth pranali digital records
संदर्भ- मा. आयुक्त (शिक्षण) यांचे कार्यालयात दि.०८/०४/२०२६ रोजी झालेली चर्चा
शालार्थ प्रणालीवर योग्य कागदपत्रे अपलोड न झालेल्या कर्मचाऱ्यांचे व त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांचे वेतन व इतर भत्ते तसेच चकीत वेतन, वैद्यकीय बील माहे १५. फेब्रुवारी २०२६ पासून खाजगी अनुदानित शाळांमधील अदा करना येणार नाही. ज्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे शालार्थ प्रणालीवरील कागदपत्रे डि.डि.सी-२/शिक्षणाधिकारी/विभागीय शिक्षण उपसंचालक सचिव रिजेक्ट झाली असल्यास त्याबाबत वैध/अवैधचा निर्णय संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी तातडीने देणे अनिवार्य असेल, तसेच विडिओ २ स्तरावरील लीगीन मधून डिजिटान सर्विस रेकॉर्डस या प्रणाली अंतर्गत अपलोड झालेल्या नोंदी संदर्भात आवक नौदीचाचत कार्यवाही न केल्यास डिडिओ २ यांना त्या देयकांचे MTR 44 A जनरेट करता येणार नाहीत अशा सूचना संघालनालयाचे पत्र क्र १६८५२९६ दि.२२/०१/२०२६ अन्वये देण्यात आल्या होत्या.
दि.०८/०४/२०२६ च्या मा मा. आयुक्त (शिक्षण) यांच्या समवेत झालेल्या बैठकीतील निर्देशा प्रमाणे पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येत आहे.
ज्या कर्मचा-यांच्या वैयक्तिक मान्यता किंवा शालार्थ आयडी मान्यता आदेश तपासणी अधीक्षक ते विभागीय अध्यक्ष या स्तरावर अमान्य केलेले आहेत तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे कागदपत्रे डी.डी. ओ०१ सारावर काम अद्याप पूर्ण झाले नाही अशा कर्मचाऱ्यांची बेतन व भत्ते अदा करता येणार नाहीत.











