अंशतः अनुदानित तुकडीवरुन १०० टक्के अनुदानित पदावर बदलीबाबत anshatha anudanit paripatrak
अंशतः अनुदानित तुकडीवरुन १०० टक्के अनुदानित पदावर बदलीबाबत anshatha anudanit paripatrak संदर्भ :- १. शासन अद्यादेश दि. १३/११/२०२५. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सादर करण्यात येते की, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, गुरुवार, नोव्हेंबर १३. २०२५, अधिसूचना, महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती), विनियमन अधिनियम, १९७७ नुसार, क्रमांक संकीर्ण-२०२४/ प्र.क्र.३३५/टिएनटि-१. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) … Read more