आरती संग्रह pdf स्वरुपात उपलब्ध arati sangrah pdf

आरती संग्रह pdf स्वरुपात उपलब्ध arati sangrah pdf ।। श्री गणपती स्तोत्र ।। साष्टांग नमन हे माझें गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरतां नित्य आयुः कामार्थ साधती ।. १ ।। प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें । तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र तें ।। २ ।। पांचवे श्रीलंबोदर सहावें विकट नांव तें । सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें … Read more