कुत्रा व गाढव dog and donkey moral stories
कुत्रा व गाढव dog and donkey moral stories एका गावात एक धोबी होता, त्याच्याकडे राजू नावाचा सुंदर छोटा कुत्रा होता, व एक करुप म्हातारे गाढव होते. गाढवाचे नाव बुद्धू होते. राजुचे मालकाच्या घरात खूप लाड होत होते. त्याला घरात व घराबाहेर अगदी कुंपणापर्यंत कोठेही खेळण्यास मोकळीक होती. घरातील मुले त्याच्या बरोबर नेहमी खेळत एवढेच नव्हे … Read more