दिनांक ३० जानेवारी, २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस ” हुतात्मा दिन” म्हणून पाळण्याबाबत hutatma din paripatrak 

दिनांक ३० जानेवारी, २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस ” हुतात्मा दिन” म्हणून पाळण्याबाबत hutatma din paripatrak  वाचा:- केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाचे क्र.२/१/२०२६-पब्लिक, दिनांक २२.०१.२०२६ चे पत्र. परिपत्रक देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दिनांक ३० जानेवारी रोजी दरवर्षी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून … Read more