महाडीबीटी प्रणालीवर लाभार्थी निवडीसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (First come first served – FCFS) कार्यप्रणाली राबविण्याबाबत 

महाडीबीटी प्रणालीवर लाभार्थी निवडीसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (First come first served – FCFS) कार्यप्रणाली राबविण्याबाबत संदर्भ : १. कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-०९१९/प्र.क्र.२२१/१४-अ, दि.०४.११.२०२० २. आयुक्त कृषी, कृषी आयुक्तालय, पुणे यांचे क्र. कृ.आ./सं.प्र./महाDBT Lottery/५४१०/२०२५, दि.०८.०३.२०२५ प्रस्तावना : कृषि विभागातील विविध घटकांतर्गत लाभार्थ्यांची पारदर्शक पद्धतीने निवड व गतीमान पद्धतीने लाभ अदा करण्यासाठी … Read more