लेखाशिर्ष २२०२०५११ मधील माहे फेब्रुवारी २०२५ चे राहिलेले वेतन व लेखाशिर्ष २२०२३३६१ मधील ७ व्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करणे बाबत seventh pay commission
लेखाशिर्ष २२०२०५११ मधील माहे फेब्रुवारी २०२५ चे राहिलेले वेतन व लेखाशिर्ष २२०२३३६१ मधील ७ व्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करणे बाबत seventh pay commission विषयांकित प्रकरणी पर्याप्त अनुदान उपलब्ध नसल्याने लेखाशिर्ष २२०२०५११ मध्ये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील माहे फेबुवारी २०२५ चे नियमित वेतन अशंताः अदा होवू शकलेले नाही. तसेच माहे फेबुवारी २०२५ च्या … Read more