शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे APAAR आयडी दि. ३१ जानेवारी, २०२६ पर्यंत काढण्याची कार्यवाही पूर्ण करणेबाबत apaar id paripatrak
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे APAAR आयडी दि. ३१ जानेवारी, २०२६ पर्यंत काढण्याची कार्यवाही पूर्ण करणेबाबत apaar id paripatrak संदर्भ: १) भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. D.O.No.१-२७/२०२३-DIGED-Part (१) दि. ०२/०९/२०२४ रोजीचे पत्र. २) या कार्यालयाचे जा.क्र. मप्राशिप/समग्र शिक्षा/संगणक/U-DISE/२०२५-२६/२१२४ दि. १८ जुलै, २०२५ रोजीचे मार्गदर्शक सूचना. ३) भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. D.O.N०.१-२७/२०२३-DIGED-Part (६) … Read more