संस्काराचे मोती “प्रेरणादायी विचार” motivational thoughts 

संस्काराचे मोती “प्रेरणादायी विचार” motivational thoughts  *आयुष्यात व्यवहार तर खुप होतात, पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही. कधीच कोणावर अवलंबून राहु नका, जे करायचं आहे ते स्वतःच करून दाखवा. दुसर्‍यावर अवलंबून राहिल्यास आपण स्वतःची क्षमता विसरतो. *खरे सौंदर्य हे हृदय आणि गुणांमध्ये असते. पण लोक ते नाहक रूप आणि कपड्यांमध्ये शोधत … Read more