सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत atirikta shikshak samayojan
सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत atirikta shikshak samayojan उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, शासन निर्णय दि. 15.03.2024 अन्वये राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दती विषद केली आहे. सन 2024-25 ची संच मान्यता शासन निर्णय … Read more