स्टुडन्ट पोर्टलवरील डेटा पडताळणी करून फॉरवर्ड करणेबाबत student portal deta verification
स्टुडन्ट पोर्टलवरील डेटा पडताळणी करून फॉरवर्ड करणेबाबत student portal deta verification उपरोक्त विषयांन्वये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून संच मान्यता यु-डायस प्लस प्रणाली मधील मुख्याध्यापकांनी नमूद माहितीच्या आधारे केली जाणार आहे. युडायस प्लस प्रणालीवर मुख्याध्यापक लॉगिन मधून विद्यार्थी माहिती भरण्यात आलेली आहे. सदर विद्यार्थ्यांची माहिती संच मान्यतेकरीता विचारात घेतली जाते. या माहितीचे प्रमाणिकरण व सत्यता … Read more