अधिसूचना paripatrak 

अधिसूचना paripatrak क्रमांक सार्वसु-११२५/प्र.क्र. २२९/जपुक (२९). परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) च्या कलम २५ मध्ये दर्शविलेल्या व भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८-नेयुडीएल-तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याव्दारे राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने गुरुवार दिनांक १५ जानेवारी, २०२६ रोजी खालील अनुसूचीत दर्शविलेल्या … Read more