आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय खगोलशास्त्रज्ञ “डॉ.जयंत नारळीकर” scientist jayant naralikar
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय खगोलशास्त्रज्ञ “डॉ.जयंत नारळीकर” scientist jayant naralikar डॉ. जयंत नारळीकर गुरुत्वाकर्षण संबंधांतील सिद्धांत जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व पदार्थ वैज्ञानिक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय खगोलशास्त्रज्ञ म्हणून जयंत नारळीकर प्रसिद्ध आहेत. प्रसिद्ध आहेत. त्यांचे वडील प्राध्यापक होते. आई मुंबई विद्यापीठात संस्कृतच्या प्राध्यापिका होत्या. या निसर्गात अनंत नक्षत्र, आकाशगंगा चंद्र, सूर्य, तारे कसे निर्माण झाले, याबद्दल वैज्ञानिक कित्येक … Read more