इयत्ता 1 ली विषय कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta pahili vishay karyanubhav

इयत्ता 1 ली विषय कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta pahili vishay karyanubhav इयत्ता पहिली विषय कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी खालील प्रमाणे संस्कृती ओळख १. वेग सजावटीत सहभागी होतो २. बडबड गीत गातो ३. प्रार्थना म्हणतो] ४. परिसराची माहिती सांगतो जलसाक्षरता १. पिण्याच्या पाणी विषयी माहिती सांगतो २. पाण्याविषयी बडबड गीते म्हणतो ३. … Read more