इयत्ता 7 वी विषय कला वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta satavi vishay kala
इयत्ता 7 वी विषय कला वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta satavi vishay kala इयत्ता सातवी विषयः-कला दैनंदिन निरीक्षण खालील प्रमाणे १. आयोजन केलेल्यक़ सांस्कृतिक कार्क्रम भाग घेतो २. आयोजन केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नेतृत्व करतो ३. सुचविलेल्या मातीच्या सुंदर वस्तु बनवतो व रंगवतो ४. सुचविलेल्या कविता योग्य उच्चारानिशी स्पष्ट करतो ५. सुचविलेल्या प्रसंगाचे … Read more