“एकीची ताकद” मराठी बोधकथा marathi bodhkatha
“एकीची ताकद” मराठी बोधकथा marathi bodhkatha एकीची ताकद एक गृहस्थ म्हातारपणामुळे धकले होता. आयुष्यात चांगले जीवन जगूल सुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सतत चालणाऱ्या भांडणांमुळे तो दुःखी होत होता. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण पालथ्या घड्यावर पाणी, एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एक एक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे ती … Read more