कुत्र्याची दुर्दृष्टी naughty dog marathi bodhkatha

कुत्र्याची दुर्दृष्टी naughty dog marathi bodhkatha  एका डोंगरमाथ्यावर एक शेतकरी राहात होता. कडाक्याची थंडी पडली होती. बरेच दिवस तो शेतकरी बाहेर पडला नव्हता. झोपडीत होते तेवढे धान्य संपले. उपासमार होऊ नये म्हणून त्याने आपल्या एकेक मेंढीला कापून खाल्ले. मेंढया संपल्यानंतर बैल मारले. हे त्याचे कुत्रा रोज पहात होता. त्याने मनाशी विचार केला. ‘माणूस किती कृतघ्न … Read more