कुरापती ऊंदीर naughty mouse marathi bodhkatha 

कुरापती ऊंदीर naughty mouse marathi bodhkatha  एका ठिकाणी एक मोठा हत्ती शांतपणे बसलेला असतो, तेवढ्यात एक कुरापती ऊंदराला हत्तीला चिडवायची हुक्की येते, तो आपल्या बिळातुन येऊन तो हत्तीला त्रास देवू लागतो, सुरवातीला हत्ती दुर्लक्ष करतो, पण नंतर ऊंदराला मजा येवू लागते, हत्तीला त्रास देण्यात, हत्ती जागेवरुन ऊठतो आणी ऊंदराला मारण्या साठी त्याच्या बिळाच्या दिशेने आपल्या … Read more