केंद्र पुरस्कृत पीएमश्री योजनेचा निधी वितरित करण्यासाठी `SNA SPARSH कार्यपध्दतीबाबत pm shri yojana sna sparsh karyapaddhti
केंद्र पुरस्कृत पीएमश्री योजनेचा निधी वितरित करण्यासाठी `SNA SPARSH कार्यपध्दतीबाबत pm shri yojana sna sparsh karyapaddhti दि.०९/०९/२०२५ रोजी वेळः दुपारी १२.०० वाजता ऑनलाईन बैठकीस उपस्थित राहणेबाबत संदर्भ: शासन निर्णय क्रमांक: पीएमश्री-२०२५/प्र.क्र.१११/एसडी-६,दि.१०/०७/२०२५. महोदय/महोदया, केंद्र पुरस्कृत पीएमश्री योजनेचा निधी वितरित करण्यासाठी ‘SNA SPARSH कार्यपध्दतीबाबत उपरोक्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने या SNA SPARSH कार्यपध्दतीबाबत शिक्षणाधिकारी, … Read more