“कोकिळा, कावळा आणि घुबड” kokila kavla ghubad marathi bodhkatha 

“कोकिळा, कावळा आणि घुबड” kokila kavla ghubad marathi bodhkatha  कोकीळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, ‘घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा! माझी अंडी पूर्ण … Read more