चालू शैक्षणिक सत्रातील बदलीस पात्र ठरलेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्तीबाबत teacher online transfer portal
चालू शैक्षणिक सत्रातील बदलीस पात्र ठरलेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्तीबाबत teacher online transfer portal चालू शैक्षणिक सत्रामध्ये काही शिक्षकांच्या बदलीचे आदेश निर्गमित झाले आहेत. या आदेशांची वेळेत अंमलबजावणी करणे आवश्यक असले तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे रक्षण करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी निर्णय घेण्यात आला आहे की बदलीस पात्र सर्व शिक्षकांना प्रथम सत्र पूर्ण झाल्यानंतर दिवाळी सुट्टीमध्येच … Read more