जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ चे ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणेबाबत javahar navoday pariksha online application
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ चे ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणेबाबत javahar navoday pariksha online application महोदय / महोदया आपल्या कार्यक्षेत्रातील इयत्ता पाचवीचे वर्ग असलेल्या सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना खातील महत्वपूर्ण माहिती देण्यात यावी. शिक्षण मंत्रालय, भारत सरकार द्वारा संचालित लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात २०२६-२० या शैक्षणिक वर्षासाठी सहावीत प्रवेशासाठी अर्ज … Read more