जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन -२०२५ online teacher transfer portal 

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन -२०२५ online teacher transfer portal  महोदय, ग्राम विकास विभाग, शासन निर्णय दि. १८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार व शासनाच्या दि.७.११.२०२४ रोजीच्या पत्रान्वये निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार आतापर्यंत शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे एकूण ६ टप्पे राबविण्यात आले असून, त्याबाबतचे बदली आदेश मे. विन्सीस आयटी प्रा.लि., पुणे यांचेकडून ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत. त्यानुसार … Read more