जिल्हा अंतर्गत बदली कार्यमुक्ती आदेश online teacher transfer
जिल्हा अंतर्गत बदली कार्यमुक्ती आदेश online teacher transfer उपरोक्त संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शासनाकडून निर्गमित पूरकपत्र, परिपत्रके इ. मार्फत वेळोवेळी प्राप्त निर्देशांचे पालन करून प्राथमिक शिक्षकांची विशेष संवर्ग शिक्षक भाग १, विशेष संवर्ग शिक्षक भाग २ (पती पत्नी … Read more