दिनांक ०८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व शाळामध्ये मातांचा सन्मान सोहळा आयोजित करणे बाबत international women’s day celebration
दिनांक ०८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व शाळामध्ये मातांचा सन्मान सोहळा आयोजित करणे बाबत international women’s day celebration संदर्भ : १) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय, क्र. संकीर्ण- २०२१/ प्र.क्र.१७९/एसडी-६, दि. २९ जून २०२२. २)या कार्यालयाचे पत्र जा.क्र. मप्रशिप/सशि/FLN/कास/२०२५-२६/२०५६, दिनांक १४ जुलै २०२५. निपुण महाराष्ट्र कार्यक्रमातंर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या … Read more