नाम व नामाचे प्रकार nouns and types
नाम व नामाचे प्रकार nouns and types व्यक्ती, स्थळ, वस्तू किंवा काल्पनिक वस्तू यांना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. शब्दांच्या जातीतील संख्येने सर्वाधिक असणारी शब्द जाती म्हणजे नाम Naam होय. उदा. हत्ती, राजेश, चेंडू, लाडू, हिमालय, गंगा, नदी, झाड इ. नामाचे एकूण तीन प्रकार आहेत. ➡️सामान्य नाम ➡️विशेष नाम ➡️भाववाचक नाम 1) सामान्य नाम एका … Read more