निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. ०१ जुलै, २०२५ पासून ५८% महागाई वाढ देण्याबाबत dearness allowance paripatrak 

निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. ०१ जुलै, २०२५ पासून ५८% महागाई वाढ देण्याबाबत dearness allowance paripatrak वाचा – वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक निमवा-२०२५/प्र. क्र.४२/सेवा ४, दिनांक ११.०८.२०२५. शासन निर्णय – शासन असा आदेश देत आहे की, राज्य शासकीय निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक ०१ जुलै, २०२५ … Read more