“नेहमी नवीन शिकत रहा” मराठी बोधकथा marathi bodhkatha

“नेहमी नवीन शिकत रहा” मराठी बोधकथा marathi bodhkatha  एकदा, गावातील दोन लोकांनी शहरात जाऊन पैसे कमवण्याचा निर्णय घेतला. काही महिने शहरात गेल्यानंतर दोघांनीही काही पैसे गोळा केले. मग त्या पैशाने त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. दोघांचा व्यवसाय सुरू झाला. दोन वर्षांत, दोघांनीही बरीच प्रगती केली. व्यवसायाची भरभराट होत असताना, पहिल्या व्यक्तीने विचार केला की आता … Read more