प्रत्युत्तर pratyuttar marathi bodhkatha 

प्रत्युत्तर pratyuttar marathi bodhkatha  एकदा एक सिंह जंगलातून रूबाबात चालला होता, त्याचा हा रूबाब पाहून एका गाढवाने त्याला मोठमोठ्याने शिव्या द्यायला सुरुवात केली. खूप काळ सिंहाच्या बरोबरीने चालत असताना गाढव त्याला शिव्या देतच राहिले पण सिंहाने हूं की चूं सुद्धा केले नाही की त्याच्याकडे साधे वळून पाहिलेसुद्धा नाही. तो आपल्या चालीने पुढे चालतच राहिला. सिंहाला … Read more