बालकाच्या विकासावस्था principales of child development
बालकाच्या विकासावस्था principales of child development जन्मपूर्व अवस्था डॉ. अर्नेस्ट जोन्स यांनी विकासासंदर्भात जन्मपूर्व अवस्था व जन्मोत्तर अवस्था असे वर्गीकरण केले आहे. आईच्या उदरात 9 महिने 9 दिवस बालकाचा विकास होत असतो. आईचे स्वास्थ्य त्यात शारीरिक स्वास्थ्य, समतोल आहार, सभोवतालचे वातावरण इ. चा बालकाच्या विकासावर परिणाम होत असतो. ‘आईच्या गर्भधारणेपासून ते मुलाच्या जन्मापर्यंतच्या अवस्थेला जन्मपूर्व … Read more