बालचित्रकला स्पर्धा-२०२५ balchitrakala spardha
बालचित्रकला स्पर्धा-२०२५ balchitrakala spardha मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्याबाबत. वरील विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, प्रतिवर्षी बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन कला संचालनालयाच्या अधिपत्याखाली निरीक्षक चित्रकला व शिल्प महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालयामार्फत करण्यात येत होते. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अधिनियम २०२३ (सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १२) महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक … Read more