भ.नि.नि. लेखा चिठठी (GPF Slip) ही सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये Live करणेबाबत gpf online slip
भ.नि.नि. लेखा चिठठी (GPF Slip) ही सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये Live करणेबाबत gpf online slip संदर्भ- १) संचालनालयाचे पत्र दिनांक १३/५/२०२५ २) वेतन पथक (माध्यमिक) पुणे यांचे पत्र क्र. वेवभनिनिपपु/१७५४/२५-२६ दिनांक २७/५/२०२५. ३) वेतन पथक (माध्यमिक) कोल्हापूर यांचे पत्र क्र. वेपमाको/भ.नि.नि.ले.चि/२०२५ दि २७/५/२०२५. संदर्भ क्र. १ अन्वये दिनांक ८/५/२०२५ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्तानुसार वेतन पथक, माध्यमिक, … Read more