महत्त्वाचे वाक्यप्रचार व त्याचा अर्थ शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेसाठी उपयुक्त important vakyaprachar and means 

महत्त्वाचे वाक्यप्रचार व त्याचा अर्थ शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेसाठी उपयुक्त important vakyaprachar and means  डोळा लागणे – झोप येणे डोळे उघडणे -अनुभवाणे सावध होणे डोळे निवणे – समाधान होणे डोळे पांढरे होणे – मोठा धक्कादायक प्रसंग निर्माण होणे डोळ्यांतून थेंब न काढणे – न रडणे डोळ्यांवर येणे – लक्षात येणे डोळ्याला डोळा न लागणे – … Read more