“महानता” मराठी बोधकथा marathi bodhkatha

“महानता” मराठी बोधकथा marathi bodhkatha महानता पंडित नेहरूंच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. त्यांची राहणी साधी, पण विचारसरणी उच्च होती. दिसायला लहान पण कर्तृत्वाने व चारित्र्याने महान असे राष्ट्रनेते शास्त्रीजी होते. ते पंतप्रधान असतानाची गोष्ट. एके दिवशी आपल्या पत्नीला ललितादेवींना साडी आणण्यासाठी दुकानात गेले. त्यांना पाहून दुकानदाराने फार भारी रेशमी साड्या दाखवल्या. त्या हजार, … Read more