महाराष्ट्र राज्य व्यवसायव्यापार उपजीविका व नौकरी यावरील कर अधिनियम १९७५ यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम professional tax paripatrak
महाराष्ट्र राज्य व्यवसायव्यापार उपजीविका व नौकरी यावरील कर अधिनियम १९७५ यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम professional tax paripatrak संदभ- महाराष्ट्र शासन राजपत्र दि.०६/०४/२०२३ विषांकित प्रकरणी सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १९ महाराष्ट्र शासन राजपत्र दि.०६/०४/२०२३ चे अवलोकन करावे त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी. (महाराष्ट्र शासन राजपत्र दि.०६/०४/२०२३ प्रत सलंग्न) शासन परिपत्रक pdf download