राज्य शासन योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत बुट व पायमोजे वाटप योजनेच्या अंमलबजावणीबाबत mofat shoe and socks yojana
राज्य शासन योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत बुट व पायमोजे वाटप योजनेच्या अंमलबजावणीबाबत mofat shoe and socks yojana संदर्भ : -१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक एसएसए-१२१४/प्र.क्र.५०/एस.डी-३ दि.०६ जुलै, २०२३. २) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक एसएसए-२०२५/प्र.क्र.७६/एसडी-३/१०६७४२८ दि.२८/०४/२०२५. उपरोक्त संदर्भिय विषयानुषंगाने कळविण्यात येत आहे की, सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून … Read more